Monday, January 18, 2021
Home इतर पुणे : कोरोना विषाणूचा कहर सुरूच! एका दिवसात १,५४८ रुग्णाची नोंद; ४१...

पुणे : कोरोना विषाणूचा कहर सुरूच! एका दिवसात १,५४८ रुग्णाची नोंद; ४१ जणांचा मृत्यू

मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात (Pune) काल १ हजार ५४८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४१ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुण्याने दिल्ली, मुंबई या दोन्ही शहरांनाही मागे टाकले आहे. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ४२ हजार १३६ वर पोहचली आहे. आतापर्यंत ३ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ लाख २१ हजार १७६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | punekarnews | sakaltimes

Web Title : 1548 new corona cases in pune

या लेखकाची अन्य पोस्ट