Monday, September 28, 2020
घर इतर मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १,५८५ नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १,५८५ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल १ हजार ५८५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ७३ हजार ५३४ वर गेली आहे. तर आतापर्यंत ८ हजार २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १ लाख ३४ हजार ६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | esakal | yahoo

Web Title : 1,585 New Patients and 49 Died In Mumbai

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce