घर इतर मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ८३२ नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ८३२ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल १ हजार ८३२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ३८ हजार ५४८ वर गेली आहे. आतापर्यंत २ लाख ५ हजार १११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ९ हजार ६३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : 1832 New Patients and 37 Died In Mumbai

Team Headline
Author: Team Headline

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases