घर इतर पुणे : २४ तासात २ हजार ५३ रुग्णांची नोंद

पुणे : २४ तासात २ हजार ५३ रुग्णांची नोंद

मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात (Pune) काल २ हजार ५३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ३७ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुण्याने दिल्ली, मुंबई या दोन्ही शहरांनाही मागे टाकले आहे. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ७ हजार ९५८ वर पोहचली आहे. आतापर्यंत २ हजार ५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ८८ हजार ५७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | punekarnews | freepressjournal

Web Title : 2053 new Corona Cases In Pune

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel