Saturday, January 23, 2021
Home इतर मुंबई : २४ तासांत कोरोनाचे २ हजार १९९ नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे २ हजार १९९ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल २ हजार १९९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख २९ हजार ४५० वर गेली आहे. आतापर्यंत १ लाख ९३ हजार ८०५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच आतापर्यंत ९ हजार ४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pudhari | mumbaimirror | republicworld

Web Title : 2199 New Patients and 42 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी