घर इतर महाराष्ट्र : एका दिवसात २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : एका दिवसात २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. तब्बल २३ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच २३ हजार ३५० नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ९ लाख ७ हजार २१२ इतकी झाली आहे. तसेच काल एका दिवसात ३२८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू संख्या २६ हजार ६०४ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | livemint

Web Title : 23,350 New Corona Cases In Maharashtra

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel