घर इतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाला आता २४ तास संरक्षण; सरकारचा मोठा निर्णय

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाला आता २४ तास संरक्षण; सरकारचा मोठा निर्णय

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादरमधल्या निवासस्थानी मंगळवारी संध्याकाळी म्हणजेच ७ जुलै रोजी काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयानुसार आता राजगृहाला २४ तास संरक्षण देण्यात येणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | thehindu

Web Title : 24 hr security for Ambedkar’s house

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel