Thursday, May 13, 2021

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे २ हजार ६६२ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल २ हजार ६६२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ७८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ६ लाख ५८ हजार ८६६ इतकी झाली आहे. आतापर्यंत ५ लाख ८९ हजार ६१९ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत १३ हजार ४०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- livemint | cnbctv18 | maharashtratimes

Web Title: 2,662 New Patients and 78 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी