Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्र : एका दिवसात २ हजार ७७९ नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : एका दिवसात २ हजार ७७९ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. २ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच २ हजार ७७९ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख ३ हजार ६५७ हजार इतकी झाली आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ५० हजार ६८४ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत १९ लाख ६ हजार ८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | freepressjournal | republicworld

Web Title: 2779 new corona cases in Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी