Tuesday, December 1, 2020
घर इतर पुण्यात दिवसभरात १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले २८८ रुग्ण

पुण्यात दिवसभरात १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले २८८ रुग्ण

मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात (Pune) काल २८८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १७ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ३७४ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ लाख ५० हजार ३६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | punekarnews

Web Title : 288 new corona cases in pune

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel