घर इतर औरंगाबाद : एका दिवसात ३६ कोरोना बाधितांची नोंद

औरंगाबाद : एका दिवसात ३६ कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे प्रचंड तांडव सुरु आहे. औरंगाबाद मधील कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळेच आता तिथली कोरोना रुग्णांची संख्या १० हजार ८३९ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा ३६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच बळींचा आकडा ३९६ वर पोहोचला असून आतापर्यंत ६ हजार १४१ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | esakal | lokmat

Web Title : 36 new corona cases in Aurangabad

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel