Saturday, January 23, 2021
Home इतर औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या ३७३ वर

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या ३७३ वर

औरंगाबादमध्ये कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने होत आहे. औरंगाबादमध्ये १५ मार्च रोजी पहिला करोनाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांची संख्या एकूण ३७३ च्या पुढे गेली आहे. औरंगाबाद येथे आज म्हणजेच गुरुवारी आणखी १७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील लोकांची चिंता वाढली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | loksatta | tv9marathi

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी