मालाड : अपघातग्रस्तांना आदित्य ठकरे यांच्याकडून प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत

0
177
आदित्य ठाकरे

काल म्हणजेच १६ जुलै रोजी मुसळधार पाऊसामुळे मुंबईतल्या मालाड भागात दोन मजल्यांची इमारत कोसळली. ग्राऊंड प्लस दोन मजले अशी ही इमारत मालाड भागात होती. या ठिकाणी तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत केली जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- marathi.abplive | news2youpro | newsindia12

Web Title : 4 lakh rs each to the families of the victims of the malad building accident says aditya thackeray

Advertisement

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा