जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात (Pune) काल ४०६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ३ हजार १०८ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार ८५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ लाख ९३ हजार ३४३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | punekarnews | maharashtratimes
Web Title: 406 new corona cases in pune