Sunday, January 24, 2021
Home इतर पुण्यात दिवसभरात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ४२६ रुग्ण

पुण्यात दिवसभरात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ४२६ रुग्ण

मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात (Pune) काल ४२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ६ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार ३० वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार ४४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १ लाख ५८ हजार ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | punekarnews | maharashtratimes

Web Title: 426 new corona cases in pune

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी