Thursday, May 13, 2021

महाराष्ट्र कोरोना : २४ तासांत तब्बल ४८ हजार ६२१ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. ४८ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच ४८ हजार ६२१ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४७ लाख ७१ हजार २२ इतका झाला आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ७० हजार ८५१ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत ४० लाख ४१ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | livemint

Web Title: 48,621 new corona cases in Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी