Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार १८२ नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार १८२ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. ५ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच ५ हजार १८२ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ इतकी झाली आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ४७ हजार ४७२ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत १७ लाख ३ हजार २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | mumbailive

Web Title : 5182 New Corona Cases In Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी