घर इतर पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ६० हजारांचा टप्पा ओलांडला

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येनं ६० हजारांचा टप्पा ओलांडला

मागच्या काही आठवड्यांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत (Coronavirus) झपाट्याने वाढ होत असल्यामुळे जगातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत भारताने तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. अशातच पुण्यात (Pune) काल बुधवारी १ हजार १०१ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ५९७ वर पोहोचली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Web Title : 60,597 Corona Cases In Pune

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel