Sunday, January 24, 2021
Home इतर महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. ६ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच ६ हजार १५९ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ४६ हजार ७४८ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत १६ लाख ६३ हजार ७२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- mumbaimirror | timesofindia | ANI

Web Title : 6159 New Corona Cases In Maharashtra

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी