Saturday, December 5, 2020
घर इतर महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार ३७८ नवीन रुग्णांची नोंद

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार ३७८ नवीन रुग्णांची नोंद

राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. ६ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच ६ हजार ३७८ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ६० हजार ४०६ इतकी झाली आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ४३ हजार ५५४ इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत १४ लाख ८६ हजार ९२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi

Web Title : 6378 New Corona Cases In Maharashtra

संबंधित बातम्या

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...

बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसविले

कुडका येथील एका मुलीच्या नावाने खोटे फेसबुक अकाउंट सुरु करून गोवा कुडका येथील एका व्यक्तीला ७६०० रुपयांना गंडविले. त्या आरोपीला आगशी पोलिसांनी ताब्यात घेतले...

लग्नानिमित्त भुसावळात आलेले बुलढाणा येथील दाम्पत्य अपघात ठार

भुसावळ जि(जळगांव) : भरधाव डंपरने मोटरसायकलला धकड दिल्याने बुलढाणा येथील रहिवासी असलेले दाम्पत्य ठार झाले.ही घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता खडका चैफुलीनजीक घडली. चंद्रकांत...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel