Sunday, January 24, 2021
Home इतर मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ६४६ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ८३ हजार ४६० वर गेली आहे. आतापर्यंत २ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत १० हजार ८१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | mumbaimirror | mid-day

Web Title: 646 New Patients and 19 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी