Wednesday, June 16, 2021

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६५५ नवीन रुग्ण!

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ६५५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ७ लाख १३ हजार पेक्षा अधिक झाली आहे. तसेच आतापर्यंत एकूण १५ हजार ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६ लाख ८० हजार ५२० इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- liveminthindustantimesindianexpressnews18 

Web Title: 655 New Patients and 22 Died In Mumbai

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी