घर इतर औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढताच!

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढताच!

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे प्रचंड तांडव सुरु आहे. औरंगाबाद (Aurangabad) मधील कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळेच आता तिथली कोरोना रुग्णांची संख्या १३ हजार ३१९ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा ६७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच बळींचा आकडा ४४९ वर पोहोचला असून आतापर्यंत ८ हजार ९५३ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title : 67 new corona cases in Aurangabad

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अखेर अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव ऐनवेळी बदललं

हिंदू सेनेने चित्रपटाला आपला कडाडून विरोध दर्शवला | #AkshayKumar #LaxmmiBomb #Renamed

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel