Wednesday, January 20, 2021
Home महाराष्ट्र मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६७५ नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६७५ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ६७५ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख ४७१ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ लाख ८० हजार ८५३ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार २१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | freepressjournal | mumbaimirror

Web Title: 675 New Patients and 8 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी