घर इतर औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढताच!

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख चढताच!

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे प्रचंड तांडव सुरु आहे. औरंगाबाद (Aurangabad) मधील कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळेच आता तिथली कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ४२१ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा ७४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच बळींचा आकडा ४२६ वर पोहोचला असून आतापर्यंत ७ हजार १७८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat

Web Title : 74 new corona cases in Aurangabad

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases

भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी लष्कर प्रमुखांचे पाय लटपटत होते

भीतीने पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केल्याचा दावा | #India #Pakistan #AbhinandanVarthaman #Released
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel