Friday, February 26, 2021
Home महाराष्ट्र मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ७६० नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ७६० नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख १९ हजार ८८८ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३ लाख १८० रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार ४४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | mumbaimirror | republicworld

Web Title: 760 New Patients and 4 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी