Monday, April 12, 2021

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ८४९ नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ८४९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात २ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ लाख २७ हजार ६१९ इतकी झाली आहे. आतापर्यंत ३ लाख ५ हजार ६३९ रुग्ण करोनामुक्त झाले. तसेच आतापर्यंत ११ हजार ४७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | hindustantimes | mumbailive

Web Title: 849 New Patients and 2 Died In Mumbai

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी