आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ९३९ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ७७ हजार ४५३ वर गेली आहे. आतापर्यंत २ लाख ५२ हजार ९०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत १० हजार ७०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- newindianexpress | mumbaimirror | livemint
Web Title: 939 New Patients and 19 Died In Mumbai