Sunday, January 17, 2021
Home इतर मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ९४० नवीन रुग्ण

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ९४० नवीन रुग्ण

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच मुंबईत (Mumbai) काल ९४० नवीन रुग्णांची नोंद झाली, तर एका दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख ८२ हजार ८१४ वर गेली आहे. आतापर्यंत २ लाख ५४ हजार ९६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत १० हजार ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | timesofindia | mumbaimirror

Web Title: 940 New Patients and 18 Died In Mumbai

या लेखकाची अन्य पोस्ट