राज्यात (Maharashtra) काल कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona Virus) विशेष वाढ झाली आहे. ९ हजार पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. त्यामुळेच ९ हजार ८५५ नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ लाख ७९ हजार १८५ हजार इतकी झाली आहे. तसेच एकूण मृत्यू संख्या ५२ हजार २८० इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | scroll | hindustantimes
Web Title: 9855 new corona cases in Maharashtra