घर इतर औरंगाबाद : एका दिवसात ९९ कोरोना बाधितांची नोंद

औरंगाबाद : एका दिवसात ९९ कोरोना बाधितांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे प्रचंड तांडव सुरु आहे. औरंगाबाद (Aurangabad) मधील कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळेच आता तिथली कोरोना रुग्णांची संख्या ११ हजार ७६५ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात आज पुन्हा ९९ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच बळींचा आकडा ४०८ वर पोहोचला असून आतापर्यंत ६ हजार ४९७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- Lokmat

Web Title : 99 new corona cases in Aurangabad

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel