Saturday, January 23, 2021
Home इतर पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती

पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची नियुक्ती

वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी (Padma Awards) शिफारस करण्यासाठी समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत ५ कॅबिनेट मंत्री, २ राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा ९ जणांचा यात समावेश आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | zeenews | saamana

Web Title : Aaditya Thackeray Appoint as Chairman Padma Awards Committee

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी