Saturday, January 23, 2021
Home इतर परीक्षेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

परीक्षेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

कोरोनाची देशातील परिस्थिती पाहता व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन  किंवा  प्रत्यक्ष अशा सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे.  यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठवले आहे.कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा. अव्यवसायिक अभ्यासक्रमाचे बरेचसे मूल्यमापन पूर्ण झाले असून अंतिम परीक्षांचे मूल्यमामापनातील महत्त्व 10 टक्क्यांहून जास्त असणार नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या गुणपद्धतीप्रमाणे त्यांचा निकाल लावला जाऊ शकतो. असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title : Aditya Thackeray Writes To Pm Narendra Modi About Exams

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी