Saturday, December 5, 2020
घर इतर नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलं नाही, मुख्यमंत्र्यांकडून दिलासा नाही : देवेंद्र फडणवीस

नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलं नाही, मुख्यमंत्र्यांकडून दिलासा नाही : देवेंद्र फडणवीस

“ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान (Maharashtra Flood) झालं आहे. मात्र आठ दिवस झाले, नुकसानग्रस्त भागात प्रशासन पोहोचलेलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कोणालाही मदत मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांकडून राजकीय स्टेटमेंटची अपेक्षा नाही. सरकारचा नाकर्तेपण झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर (Sharad Pawar) आहे,” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उस्मानाबादमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | loksatta

Web Title: Administration has not reached the affected areas no relief from cm alleges devendra fadnavis

संबंधित बातम्या

पैठण मध्ये खळबळ ! जायकवाडी धरणात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळला

पैठण : जायकवाडी धरणाच्या जलाशयात आज एक महिला व एक पुरूष असे दोन अज्ञात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी पाडव्या पासून पैठण...

मंत्रिमंडळ फेररचना एवढ्यात नाही – मुख्यमंत्री

राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचना केली जाण्याची शक्यता काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेटाळून लावली. बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना...

लोहगावमधील अनधिकृत इमारत कोसळली

विश्रांतवाडी - लोहगाव-वाघोली रस्त्यावरील संतनगर भागात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. जॉक कटर, ब्रेकर, जेसीबीच्या सहाय्याने चार मजली इमारत व एका...

मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणीसाठी पाच न्यायामूर्तीचा खंड पिठाची स्थापना

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेला मराठा आरक्षणावर मोठा निर्णय समोर आला आहे. मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी घटनापीठाची स्थापना करुन...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel