घर इतर मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा; समुद्रात मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार

मुंबईत आज अतिवृष्टीचा इशारा; समुद्रात मोठ्या उंचीच्या लाटा उसळणार

मान्सूनच्या आगमनानंतरही बराच काळ लांबलेला पाऊस आता सक्रिय झाला आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवार ३ जुलै रोजी मुंबई व उपनगरांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं. अशातच आता भारतीय हवामान विभागानं आज म्हणजेच शनिवारीही मुंबई शहर व उपनगरातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी समुद्रात ४.४ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार असेही सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat

Web Title : Alert For Heavy Rains In Mumbai Today

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel