घर इतर अमृता फडणवीसांची ठाकरे सरकारवर पुन्हा टीका; ठाकरे सरकारला दिली 'ही' उपमा

अमृता फडणवीसांची ठाकरे सरकारवर पुन्हा टीका; ठाकरे सरकारला दिली ‘ही’ उपमा

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आणि शिवसेनेमधील तू-तू मै-मै सुरूच आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लिहिलेल्या पत्रानंतर सुरू झालेल्या वादात अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. अमृता यांनी आता ठाकरे सरकारला ‘बुलडोझर सरकार’ म्हणून हिणवलं आहे. ‘मेरे पास ना घर न द्वार, फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार?’, असा प्रश्न अमृता फडणवीस यांनी केला आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | divyamarathi | marathi.abplive

Web Title: Amruta Fadnavis Taunts Thackeray Government, Tweet Goes Viral

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit