घर इतर मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी

मुंबईत बेस्टच्या मिनी बसचा अपघात (Mini Bus Accident) झाला आहे. विक्रोळीमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. बस भांडूप येथून वरळी डेपोच्या दिशेने जात असताना हा अपघाता झाला. बसमध्ये २० ते २२ प्रवासी प्रवास करत होते. अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच विक्रोळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | mumbaimirror

Web Title: Best Mini Bus Accident In Worli Mumbai 

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases