Thursday, December 3, 2020
घर महाराष्ट्र राष्ट्रीय कीर्तनकार हभप भरतबुवा रामदासी यांचे निधन

राष्ट्रीय कीर्तनकार हभप भरतबुवा रामदासी यांचे निधन

राष्ट्रीय कीर्तनकार हभप भरतबुवा रामदासी यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 57 वर्षाचे होते. ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मूळ गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार,दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते.

सविस्तर माहितीसाठी :- tarunbharat | saamana

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel