घर इतर भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३७ वर; गेल्या ५० तासांपासून बचावकार्य सुरुच

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३७ वर; गेल्या ५० तासांपासून बचावकार्य सुरुच

भिवंडीमध्ये रविवारी रात्री तीन मजली इमारत कोसळली (Bhiwandi Building Collapse) होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३७ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २५ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांना उपचारांसाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान मदतकार्यात गुंतले आहेत. रविवारी (20 सप्टेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. गेल्या ५० तासांपासून बचावकार्य सुरुच आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title : Bhiwandi Building Collapse: Death Toll Rises To 37

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel