राज्यात सध्या अनेक ठिकाण परतीच्या पावासने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट असं म्हणत त्यांनी उपहासात्मक ट्विट केलं आहे. नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेत अशी टीका त्यांनी केली आहे.
सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | tv9marathi
Web Title: Bjp Ashish Shelar On Maharashtra Government Uddhav Thackeray Aditya Thackeray