Tuesday, January 26, 2021
Home इतर अखेर निलेश राणेंची कोरोनावर मात

अखेर निलेश राणेंची कोरोनावर मात

माजी खासदान निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे. निलेश राणेंचा रोना अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांनी स्वतः याबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | tv9marathi

Web Title : Bjp Leader Nilesh Rane Successfully Defeat Covid 19 

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी