Monday, September 28, 2020
घर इतर भाजपचे आमदार संजय सावकारे यांना कोरोनाची लागण

भाजपचे आमदार संजय सावकारे यांना कोरोनाची लागण

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच भाजपचे आमदार संजय सावकारे (Sanjay Sawkare) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून; आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes

Web Title : bjp Mla Sanjay Sawkare Tests Positive For Covid 19

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce