Wednesday, June 16, 2021

कोरोना लसीकरण : १८ वर्षांवरील मुंबईकरांच्या डोक्यावर टांगती तलवार!

राज्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा लाभ घेण्यास सांगितले आहे. मात्र राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा भासत (Coronavaccine) आहे. यावरून राजकारण देखील तापलेलं आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार; मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त आय. एस. चहल (I S Chahal) यांनी एक भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेनुसार “राज्यात जो पर्यंत कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार नाही तोपर्यंत १८ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरण करता येणार नाही,” असं चहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील मुंबईकरांच्या डोक्यावर लसीकरणाची टांगती तलवार असणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | mumbaimirror | timesofindia

Web Title: BMC May Not Roll Out Covid Vaccination Drive On May 1, Said Municipal Chief I S Chahal

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी