घर इतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८ वाजता साधणार जनतेशी संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ८ वाजता साधणार जनतेशी संवाद

आतापर्यंत राज्यात कोरोनाचा आकडा ३३ हजारांच्या पार गेला आहे. अशातच आजपासून महाराष्ट्रात लॉकडाउन ४.० लागू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळेच आता मुख्यमंत्री जनतेला नक्की कोणत्या सूचना करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | zeenews | economictimes

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel