घर इतर उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल घोषणा करणार? आज 5 वाजता साधणार संवाद

उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल घोषणा करणार? आज 5 वाजता साधणार संवाद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 5 वाजता पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनबद्दल ते काही घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढला अशी मागणी केली होती. तशीच मागणी अनेक मुख्यमंत्र्यांनीही केली. त्यानंतर काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहिल अशी घोषणाही केली होती. त्यामुळे ते काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel