घर इतर मराठा समाजाच्या सवलती कायम राहणार : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मराठा समाजाच्या सवलती कायम राहणार : ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) वरिष्ठ खंडपीठाकडे महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) वतीने विनंती अर्ज दाखल करण्यात आला होता. सरकारमध्ये बराच खल झाल्यानंतर एकमताने हे पाऊल उचलण्यात आले. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी असलेल्या सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्याचा तसेच मराठा क्रांती मोर्चात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना एका महिन्यात एसटी महामंडळात सेवेत घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | maharashtratimes | pudhari

Web Title : Concessions For Economically Backward Classes Apply To The Maratha Community 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुण्यात दिवसभरात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले ३०३ रुग्ण

१ लाख ५० हजार ८२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #pune #Coronavirus #303newcases

बेस्ट पोस्टमन पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल अनंत क्षिरसागर यांचा वेळापूर येथे सत्कार !

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय डाक विभागातील सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथील उपडाकघर वेळापूर (पोस्ट ऑफिस) येथे कार्यरत असलेले पोस्टमन अनंत क्षिरसागर यांना भारत डाक...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel