Saturday, December 5, 2020
घर इतर दसरा मेळावा २०२० : उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारले, राज्यपालांवरही साधला निशाणा

दसरा मेळावा २०२० : उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारले, राज्यपालांवरही साधला निशाणा

सालाबादप्रमाणे काल दसऱ्याच्या मुहूर्तावर सेनेचा दसरा मेळावा झाला. कोरोनाचे नियम पाळून हा मेळावा झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपासह विरोधकांचा समाचार घेतला. राज्यातील व देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं. “मी वाघाची औलाद आहे, त्याला जर डिवचले तर काय होतं त्याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यातही पाहायला मिळतील.एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही निघत नाही,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंसह त्यांच्या पुत्रांवर जोरदार टीका केली. मंदिर, पुजाअर्चा हेच म्हणजे हिंदुत्व नव्हे, याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी भाजप आणि कोश्यारी यांना लक्ष्य केले. शिवसेनेचे हिंदुत्व दहशतवाद्यांना बडवणारे आहे, असेही ठाकरे म्हणाले.”

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat

Web Title: Dasara Melava 2020: CM Uddhav Thackeray Targets BJP

संबंधित बातम्या

व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे | #AnilVij #HaryanaHealthMinister #TestCoronaPositive

शिक्षणाधिकारी डॉ. वंदना वाहुळ यांनी घेतली मिरलखेल व पिंगळी येथील शाळांची भेट

परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा वगळून जिल्ह्यातील सर्व इयत्ता 10 व 12 विचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले आहे. गुरुवारी 3 डिसेंबर रोजी दुसऱ्या दिवशी...

तीन दिवसात तेजी,सोने दिड तर चांदीत पाच हजारांची वाढ

जळगांव : तीन दिवसांत सोने 1500 रुपये तोळा तर चांदी 5 हजार रुपये प्रति किलीने वाढली. फायजर कंपनीच्या लसीकरण्यासाठी युकेची मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत सुप्रिया सुळे यांची महत्त्वाची माहिती

बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार २०२३ पर्यंत उभारेल', असा विश्वास...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel