Wednesday, June 16, 2021

पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यातील पहिली ते बारावीच्या(1st To 12th Standard) विद्यार्थ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीचा अभ्यासक्रमात सरकारने आता 25 टक्के कपात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अभ्यासक्रमाची यादी संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड(Varsha Gaikawad) यांनी ही माहिती दिली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title : Decision To Reduce 1st To 12th Standard Syllabus By 25 Percent Says Varsha Gaikawad

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी