घर इतर सकाळी सहा वाजताच अजित पवार पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी पोहोचले

सकाळी सहा वाजताच अजित पवार पुणे मेट्रोच्या पाहणीसाठी पोहोचले

वेळेच्या बाबतीत अत्यंत दक्ष असलेले उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धक्कातंत्राचा अनुभव पुणे मेट्रोच्या (Pune Metro) अधिकाऱ्यांना आज आला. अजित पवार हे आज सकाळी सहा वाजताच पुणे मेट्रोच्या कामाच्या पाहणीसाठी पोहोचले. अर्थात, या साऱ्याची कल्पना असल्यानं अधिकारीही सज्ज होते. अजितदादांनी मेट्रो प्रकल्पाची सर्व माहिती घेऊन अधिकाऱ्यांसोबत मेट्रो प्रवासही केला.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive | tv9marathi

Web Title : Deputy Cm Ajit Pawar Examine Pune Metro Work 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी घोषणा केली आहे | #TamilNadu #Corona #Vaccine #Free

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel