Thursday, December 3, 2020
घर इतर पवारांच्या बारामतीतून फडणवीसांचा दौरा; अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार

पवारांच्या बारामतीतून फडणवीसांचा दौरा; अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली यांसह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत अतिवृष्टीने हाहाकार उडवून दिला आहे. परतीच्या पावसामुळं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) नुकसानग्रस्त भागात आढावा घेणारा आहेत. १९ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबर या काळात ते दौऱ्यावर असणार आहेत. विशेष म्हणजे, पवारांच्या बारामतीतून देवेंद्र फडणवीस त्यांच्या दौरा सुरू करणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat

Web Title: Devendra Fadanvis Will Visit Western Maharashtra After Rain Damage Crops

- Advertisment -

ताजी बातमी

राष्ट्रवाडीच्या नेत्या रुपलीचकानाकारना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

पुणे | राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ आणि समता परिषदेच्या असंख्य कार्यकर्त्यांना देखील ताब्यात...

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं...

KBC फी भरण्यासाठी आईने विकले सोन्याचे कानातले

बनेगा करोडपतीच्या १२व्या सीझनमध्ये एक नवा रेकॉर्ड होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या सीझनमध्ये तीन करोडपती मिळाले आहेत. तर आता या सीझनमधील चौथा करोडपतीही मिळण्याच्या...

अमेरिका जगाला एकत्रही ठेऊ शकला नाही

अमेरिका आणि रशिया दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी पाहून हे देश आपल्या भूमीवर युद्ध करण्यासाठी इच्छुक नव्हते. त्यामुळे इतर देशांना त्यांनी शस्त्रसाठा पुरवून युद्ध करणं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel